आपल्या सर्व पिकांचा खर्च कमी करून उत्पन्न वाढीसाठी आजच تنزيل التطبيق करा!

احدث اصدار

الإصدار
تحديث
٠٩‏/٠٧‏/٢٠٢٤
مطوّر البرامج
الفئة
Google Play ID
عمليات التثبيت
١٠٬٠٠٠+

App APKs

Doctor Kisan APP

नमस्कार!
डॉक्टर किसान कोण आहे؟ = सर्व पिकांसाठी मार्गदर्शन करताना - कमी खर्चात، उत्पादन वाढवून ... लाखो शेतकऱ्यांचे हित जोपासणारी संस्था.
मित्रांनो आजची शेती ही पहिल्या सारखी राहिली नाही ...
• सतत बदलणारे हवामान
• ठिकठिकाणी कमी-अधिक पडणारा पाऊस
• विविध प्रकारची किड व रोग
• अनावश्यक केला जाणारा रासायनिक खतांचा मारा
• जमिनीचा कमी होणारा सामू
• पाण्यातील व जमिनीतील वाढते क्षारांचे प्रमाण
• बाजारात उपलब्ध होणारी नव-नवीन कृषी उत्पादने व त्यांच्या वाढत्या किंमती
• अपुऱ्या ज्ञानातून मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक
• बाजार भावाची शाश्वती नाही
वरील सर्व घटकांचा परिणाम आपल्या शेतीवर झालेला दिसून येतो ... त्यामुळे शेती ही नुकसानदायक ठरत आहे.
आपल्या "सर्व पिकांचा खर्च कमी करून उत्पन्न वाढीसाठी" आजच تنزيل التطبيق करा!
अँप्लिकेशनद्वारे खालील सेवा आपणांस पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे: -
• आपणांस पिकांविषयी अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
• नोटिफिकेशनद्वारे वेळोवेळी मोफत असा योग्य व अनुभवी मार्गदर्शन सल्ला.
• मोफत ४ दिवसांचा हवामान अंदाज.
• अँप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर पहिले २ दिवसांत १ प्रश्नाचे मोफत उत्तर मिळवा.
• आपल्या पिकांच्या सध्यस्थितीनुसार तज्ञ व अनुभवी मार्गदर्शन सेवा तेही अगदी मुबलक दरात.
• आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरे.
• बॅनर द्वारे मोफत 'आजचा सल्ला'.
• सरकारी योजनाबद्दल अद्ययावत माहिती.
• ताजी बातमी.
• माहितीपूर्ण व्हिडीओ.
• माहितीपूर्ण लेख.
• सर्व पिकांच्या रोगांविषयी माहिती व व्हिडिओद्वारे मोफत सल्ला.
• सर्व प्रकारच्या औषधांची माहिती.
• आपल्या जवळील विश्वासू कृषी सेवा केंद्रांची माहिती.
• सतत विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे.
"डॉक्टर किसानचे मार्गदर्शन जिथे، कमी खर्चात उत्पन्न तिथे"
तरी आत्ताच تنزيل التطبيق करून डॉक्टर किसान परिवारात सामील व्हा!
يوتيوب: - https://www.youtube.com/c/DoctorKisan1؟
الفيسبوك: -https: //www.facebook.com/nashikdoctorkisan
Instagram: - https://www.instagram.com/doctorkisan44/
قراءة المزيد

اعلان