Sant Ddnyaneshwar Maharaj krut Sarth Shri AMRUTANUBHAV in Marathi

Latest Version

Version
Update
Aug 19, 2021
Developer
Installs
1,000+

App APKs

Amritanubhav | अमृतानुभव मराठी APP

ज्ञानदेवो म्हणे श्रीमंतु । तें हें अनुभवामृतु ।
सेवौनि जीवन्मुक्तु । हेंचि होती ।।


।। संत ज्ञानेश्वर महाराज कृत सार्थ श्री अमृतानुभव ।।

Amrutanubhav or Amritanubhav | अमृतानुभव is a composition by the Marathi Saint & Poet Dnyaneshwar | ज्ञानेश्वर during the 13th century. It is considered to be a milestone in Marathi literature.

Amrutanubhav is composed of two Marathi words Amrut derived from Amrita which translates as immortal Elixir in Sanskrit and Anubhav meaning Experience. As a result, it literally translates to "The elixir of experience" or even "the experience of elixir" in Sanskrit / Marathi.

अमृतानुभव अथवा अनुभवामृत ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. ती मराठी साहित्यात एक मैलाचा दगड आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला "चिद्‌विलासानंद" असेही नाव आहे.

Shree Mauli, more famous for 'Shree Gyaneshwari' wrote 'Amrutanubhav' at the behest of his Sadguru Shree Nivruttinath Maharaj.

Features of this App :
√ User Friendly UI.
√ OFFLINE - "No need of Internet Connection is Required".
√ App contains all 10 Adhay | अध्याय and Pasyadan | पसायदान.
√ Low app size.
√ All in Marathi Language.
√ 100% Free.

App Contains :
★ प्रकरण पहिले : शिवशक्तिसमावेशन
★ प्रकरण दुसरे : श्रीगुरुस्तवन
★ प्रकरण तिसरे : वाचाऋण परिहार
★ चवथे : ज्ञानाज्ञानभेदकथनर
★ प्रकरण पांचवे : सच्चिदानंदपदत्रयविवरण
★ प्रकरण सहावे : शब्दखंडण
★ प्रकरण सातवे : अज्ञानखंडण
★ प्रकरण आठवें : ज्ञानखण्डन
★ प्रकरण नववे : जीवन्मुक्तदशाकथन
★ प्रकरण दहावे : ग्रंथपरिहार
★ पसायदान

सार्थ श्री अमृतानुभव किंवा अनुभवामृत हा मराठीतील ग्रंथ ज्ञानेश्वरी इतकाच श्रेष्ठ ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांनी लिहला आहे. प्रस्तुत अमृतानुभव अँप मध्ये १० अध्याय अत्यंत व्यवस्तीत रचना करून मराठी भाषेत दिले आहेत तसेच्या शेवटी सार्थ पसायदान दिले आहे. आपण याचे नित्य पठन करु शकता. सार्थ अमृतानुभव अँप आपण कुठेही आणि कधीही वाचू शकतात. वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवाव्या.

Sartha Shree Amrutanubhav or Anubhavamrut in Marathi Grantha Written by Dnyneshwar. It is important as Dnyneshwari available for you in Marathi language which contains 10 Adhyay of Amrutanubhav and Sartha Shri Pasaydan. You can read Amrutanubhav and Pasaydan anytime, anywhere.
Read more

Advertisement