शालेय सामान्य ज्ञान School GK APP
सदर ॲप हा पूर्णपणे मराठीत असून ऑफलाईन स्वरूपात आहे.
या ॲप मध्ये खालील घटकांचा समावेश आहे.
• आपली राष्ट्रीय प्रतीके
• आपली सूर्यमाला
• जगातील खंड
• जगातील महासागर
• भारत
• महाराष्ट्र
• जगातील 7 आश्चर्ये
• इत्यादी
वरील सर्व घटकावराती आधारित चाचणी सुध्धा ॲप मध्ये समाविष्ट आहे.
आपला शिक्षक मित्र
प्रशांत येडसिकर