पंजाब डख - हवामान अंदाज APP
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा हवामान अंदाज सोप्या पद्धतीने देण्याचा हा प्रयत्न आहे. सर्व शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत जिल्हा आणि तालुक्यानुसार 4 दिवसांचा हवामान अंदाज.
प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या संकल्पनेतून पंजाबराव ढक हवामान अंदाज हे एप्लीकेशन तयार झालेले आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेमध्ये चांगला हवामान अंदाज पाहता यावा. यासाठी आपण पंजाब डख हवामान अंदाज हे ॲप प्रसारित केली आहे. हवामानाचा अंदाज बरोबर यावा यासाठी आपण प्रथमतः जिल्ह्यानुसार हवामान दिलेले आहे. पण हवामान अंदाज अजून तंतोतंत यावा यासाठी आपण तालुक्यानुसार हवामान अंदाज देण्याचे सेवा या ॲप मधून दिलेली आहे. यासोबतच लाईव्ह सॅटॅलाइट चा नकाशा देखील आपल्याला या ॲप मधून पाहायला मिळतो. तसेच पंजाबराव ढग यांचं पुढील 4 ते 8 दिवसांचा हवामान अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत पंजाबराव डख यांच्याद्वारे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न या ॲप मधून केला गेलेला आहे
या एप्लीकेशन मध्ये आपल्याला पंजाब डख हवामान अंदाज, जिल्ह्यानुसार हवामान अंदाज, लाईव्ह सॅटेलाईट चा नकाशा तसेच प्रत्येक तालुक्यानुसार हवामान अंदाज दिला जातो.
Panjabrao Dakh weather forecast application is created from the concept of famous meteorologist Panjabrao Dakh. Farmers should be able to see better weather forecast in less time. For this we have released Panjab Dakh weather forecast app. First of all we have given the district wise weather to make the weather forecast correct. But to make the weather forecast more accurate, we have provided the service of providing weather forecast according to the taluka from this app. Along with this, you can also see the live satellite map from this app. We also get to see the weather forecast for the next 4 to 8 days by Punjabrao dakh. Overall, an attempt has been made by Punjabrao Dakh to provide all the information to the farmers at one place through this app..
गोपनीयता धोरण:
https://punjabdakh.com/ap/app-privacy-policy
संपर्क:
https://punjabdakh.com/contact