ऑडिओ बायबल मराठी वचन स्टडी APP
बायबल हे इस्लाममध्ये देखील आदरणीय मानले जातबायबल हा ईश्वरप्रेरित ग्रंथ मानला जातो. देवाचे प्रकटीकरण कुणाला, कुठे, कसे व काय काय झाले ते या ग्रंथात दिसून येते. बायबल हा यहुदी व ख्रिस्ती लोकांसाठी आदरणीय असा ग्रंथ आहे.
बायबल या शब्दाचा अर्थ ‘ग्रंथसंग्रह असा आहे. ता बिब्लिया (TA BIBLIA) या मूळ ग्रीक शब्दावरून बायबल हा इंग्रजी शब्द प्रचारात आला आहे. ता बिब्लिया म्हणजे अनेक पुस्तकांचा संग्रह. ही पुस्तके एकटाकी किंवा एकहाती लिहिली गेलेली नाहीत, तर ख्रिस्तपूर्व १३०० ते इसवी सन १०० या साधारण १४०० वर्षांच्या काळात निरनिराळ्या साक्षात्कारी लेखकांनी लिहिलेल्या, संपादित आणि संग्रहित केलेल्या, अनेक विषय असलेल्या पुस्तकांचा हा संग्रह आह
मराठी बायबल ऑडिओ पुस्तके: आपण ऐकण्यासाठी इच्छित पुस्तक निवडा
डाउनलोड ऐकण्यासाठी एक पुस्तक निवडा:
जुना करार
नवा करार