Pune APMC [ पुणे बाजारसमिती ] APP
Pune APMC / कृषिउत्पन्न बाजारसमिती पुणे ही सुविधा सर्व शेतकरी - Farmer , वाहतूकदार - Transpoter , बाजारसमितीतील व्यापारी (Traders) आणि पुणे कृषिउत्पन्न बाजारसमिती (APMC Puen Administration) यांच्या साठी बनविले आहे. प्रशासकीय पारदर्शकता, रियल टाईम डेटाबेस व्यवस्थापन (Real time agriculture data management) या गोष्टी शक्य होतात. यातून पुणे कृषिउत्पन्न बाजारसमितीमध्ये (APMC Puen) होणारी रोजची आवक (Daily Arrival of Agriculture Commodities), बाजारभाव (Daily Prices) याची सविस्तर माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळेल. या सेवेमुळे कृषिव्यापाराचे (Agriculture Trade) डिजिटलीकरण होऊन डिजिटल इंडिया अभियानाला Digital India Mission सहाय्य लाभेल.