माझी ग्रामपंचायत- MG app APP
ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत विषयीची व दैनंदिन कामकाजासाठीची माहिती, नमुने, शासननिर्णय इत्यादी बाबी सुलभरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, व कामात सुलभता यावी, यासाठी हे अॅप तयार करण्यात आलेले आहे.
यामध्ये पुढील गोष्टी उपलब्ध आहेत.
■ मासिक अहवाल
■ नोटीसा
■ ठराव
■ ग्रामपंचायत विषयी माहिती
■ग्रामपचचायत अर्जाचे नमुने, प्रमाणपत्र नमुने, नोटीस नमुने, ठराव नमुने, इतर नमुने
■ स्वयंघोषणापत्रे युजर फोटो व नावासहित तयार करू
■ ग्रामपंचायत योजना माहिती
■ ग्रामपचचायत अधिनियम, नियम व महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
■ ग्रामपंचायत यशोगाथा
■ ग्रामपंचायत मार्गदर्शन लेख
■ नवीन काय? मध्ये mais recente माहिती
■ ग्रामपंचायत बातम्या
■ Diga-me
ग्रामसेवकांसोबतच सरपचच, उपसरपचच, सदस्य, सदक परिचालक परिचायत क्षेत्रात क्षेत्रात काम करणारे अधिकारी, या सर्वासाठी हे अॅप उपयुक्त आआे.
fontes da informação: Lei do Governo, Regras, Resoluções do Governo - do site do governo de Maharashtra
Isenção de responsabilidade: Não representamos a entidade governamental.