महाराष्ट्रातील ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी तयार करण्यात आलेले अ‍ॅप

Laatste Versie

Versie
Update
3 apr. 2022
Ontwikkelaar
Categorie
Installaties
10.000+

App APKs

माझी ग्रामपंचायत- MG app APP

महाराष्ट्रातील ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या www.majhigrampanchayat.com या संकेतस्थळाचे हे मोबाईल अ‍ॅप आहे.
ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत विषयीची व दैनंदिन कामकाजासाठीची माहिती, नमुने, शासननिर्णय इत्यादी बाबी सुलभरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे,व कामात सुलभता यावी,यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आलेले आहे.
पुढील गोष्टी उपलब्ध आहेत.
मासिक अहवाल
नोटीसा
ठराव
ग्रामपंचायत विषयी माहिती
ग्रामपंचायत अर्जाचे नमुने, प्रमाणपत्र नमुने, नोटीस नमुने, ठराव नमुने, इतर नमुने
स्वयंघोषणापत्रे युजर फोटो व नावासहित तयार करू शकतो
ग्रामपंचायत योजना माहिती
ग्रामपंचायत अधिनियम,नियम व महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
ग्रामपंचायत यशोगाथा
ग्रामपंचायत मार्गदर्शन लेख
? मध्ये laatste माहिती
ग्रामपंचायत बातम्या
Tell Me
सरपंच, उपसरपंच, सदस्य,संगणक परिचालक, ग्रामपंचायत क्षेत्रात काम करणारे अधिकारी, या सर्वासाठी हे अ‍ॅप उपयुक्त आहे.
bronnen van de informatie: Overheidswet, regels, regeringsresoluties - van de Maharashtra govt-website
Disclaimer: Wij vertegenwoordigen niet de overheidsinstantie.
Meer informatie

Advertentie